Widgets Magazine
Widgets Magazine

झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट

शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (11:50 IST)

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात पीएमएलए कोर्टानं जारी केलं आहे. आयसीसीस या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणे, धार्मिक भावना भडकावणे आणि मुलांचे ब्रेनवॉश करणे हे आरोप जाकीर नाईकवर ठेवण्यात आले आहेत. झाकीर नाईक याला इडीने चार वेळा चौकशीसाठी हजर राहण्याकरता समन्स बजावलं होते. पण झाकीर नाईक हजर न राहिल्याने शेवटी पीएमएलए न्यायालयानं आता झाकीर नाईक विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. त्यातच झाकीर नाइक हा युएइमध्ये असल्याने आणि युएइ देशाशी भारताचे कायदेशीर पर्त्यार्पणाचे संबंध असल्याने हे वॉरंट परदेश मंत्रालयाच्यामार्फत युएइ सरकार आणि त्यानंतर जाकीर नाईक याला पाठवलं जाईल.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सेलिब्रेटींची मदत

शेतकऱ्यांची शेती संबंधित व्यवसायात प्रगती, विविध योजनांची त्याच्यापर्यंत पोहोचावी ...

news

अमेरिकेचा आयएसवर सर्वात मोठा हल्ला, काय म्हणाले ट्रंप...

अमेरिकी सेनेने गुरुवारी अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट अर्थात इसिसने ननगरहार भागात जगातील ...

news

आदित्यनाथ सरकारने आरक्षण हटविले

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर ...

news

तेलंगणाचे मुख्यमंत्री अंग मेहनतीतून पैसे कमावणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव दोन दिवसांसाठी हमाल बनणार आहेत. चंद्रशेखर राव ...

Widgets Magazine