शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (09:44 IST)

अखिलेश यादव यांनी राजीनामा द्यावा: मायावती

लखनौ- बुलंदशहरजवळील सामूहिक दुष्कर्म प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच नेत मायावती यांनी केली आहे.
 
बुलंदशहरजवळ एका टोळीने मोटारीतील नागरिकांची लूट करून, मायलेकींवर सामूहिक दुष्कङ्र्क केले होते. या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. संसदेतही आज या प्रकरणी भाजपने आवाज उठविण्याचा निर्णय घेतला असून, उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. तर, मायावती यांनी अखिलेश यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दुष्कङ्र्कप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुलंद शहरजवळील घटनेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून अखिलेश यादव यांनी राजीनामा द्यायला हवा, असे मायावती यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.