शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2015 (10:41 IST)

अफगाणिस्तानसह भारत हादरला

दिल्ली : भूकंपाच्या धक्यांना अफगाणिस्तानसह पाकिस्तान आणि उत्तर भारत हादरला. या भूकंपाची तीव्रता  ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. याचा केंद्रबिंदु हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळ  होता.
 
राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री  १२ वाजून ४४ मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे अफगाणिस्तानमध्ये ३०० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.