शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:14 IST)

इंद्राणीला डिस्चार्ज ; पुन्हा कारागृहात

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन थेट भायखळा कारागृहात दाखल करण्यात आले.
 
कारागृहात बेशुध्द पडल्याने इंद्रायणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस ती बेशुद्धावस्थेत होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिला तातडीने रुग्णालयातून भायखळा येथील कारागृहात नेण्यात आले.