बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (13:47 IST)

कटरामध्ये हेलीकॉप्टर क्रॅश 7 लोकांचा मृत्यू

जम्मू - कटरा येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी सहा प्रवाशांना घेऊन जाणारे एक हेलीकॉप्टर आग लागून कोसळले असून पायलट व सहाही भाविक ठार झाले असल्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.