शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :कोलकाता , बुधवार, 5 डिसेंबर 2018 (12:10 IST)

कोलकातामध्ये 'मिनी पाकिस्तान'!

पाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द डॉन'च्या पत्रकाराला मुलाखत देताना तृणमूल काँग्रसचे पश्चिम बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी गार्डन रिच परिसराची ओळख 'मिनी पाकिस्तान' करुन दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
@--election_widget_mp_en_2018--@
भाजपाने फिरहाद हकीम यांच्या वक्तव्यावर टीका केली असून त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. फिरहाद हकीम यांनी ऐन निवडणुकीत जातीय तणाव वाढण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. या मुद्यावर मी कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही. जर पंतप्रधान मोदी पाकिस्तानला जाऊ शकतात तर माझ्या वक्तव्याने इतका फरक का पडतो ? असं फिरहाद हकीम बोलले आहेत.