शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गोमूत्रात आढळले सोने

जुनागड- जुनागड कृषी विद्यापीठाने (जेएयू) गायीच्या मूत्रावर केलेल्या संशोधनातून गीर जातीच्या गायीच्या मूत्रात सोने असल्याचे समोर आले आहे. जेएयूमधील शास्त्रज्ञांनी गीर जातीच्या 400 गायींचा अभ्यास केला. 
 
जेएनयूतील अन्न चाचणी प्रयोगशाळेत गायीचे मूत्र तपासण्यात आले. गायीच्या एक लिटर मूत्रामध्ये तीन ते दहा मिलिग्रॅम सोने असल्याचे आढळून आले आहे. मूत्रामध्ये पाण्यात विरघळणारे अत्यंत मौल्यवान असे सोन्याचे क्षार शास्त्रज्ञांना सापडले आहेत.