शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: घागराबेरा , शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2016 (10:51 IST)

चार माओवाद्यांना कंठस्रान

झारखंडमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलाच्या जावानांनी चार माओवाद्यांना कंठस्रान घातले.
 
घागराबेरा गावाजवळ सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी संयुक्तरीत्या शोधमोहिम सुरू होती. घटनास्थळी जवान दाखल झाल्यानंतर माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. यावेळी जवान व माओवाद्यांमध्ये रात्रभर तब्बल 9 तास चकमक सुरू होती. आज सकाळी 4 माओवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.