शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चेन्नई , शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:16 IST)

चेन्नई मंगळुरु एक्सप्रेसचे पाच डबे घसरले ; ३६ जखमी

चेन्नई मंगळुरु एक्सप्रेसचे पाच डबे कुड्डलोर येथे रुळांवरुन घसरुन ३६ प्रवासी जखमी झाल्याची घटना रात्री घडली.
 
काल रात्री दोनच्या सुमारास पुवानूर येथे चेन्नई मंगळुरु एक्सप्रेसचे पाच डबे घसरले. रेल्वेच्या बचाव पथकाने जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
 
दरम्यान, या अपघातामुळे दक्षिण तामिळनाडूतून चेन्नईकडे जाणा-या रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.