शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (10:07 IST)

जयललितांच्या खटल्यांची आता दररोज सुनावणी

नवी दिल्ली- कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाविरुध्द आता दररोज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.

न्यायमूर्ती पी. सी. घोष आणि आर. के. आगरवाल यांनी दोन्ही पक्षांना सूचना केली की, कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी होणे आवश्यक आहे. याबाबत 8 जानेवारी रोजी यादी सादर करावी.