शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :रांची , मंगळवार, 23 डिसेंबर 2014 (16:06 IST)

झारखंड निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल Live

झारखंडमध्ये आज मंगळवारी मतमोजणी होत आहे. पाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.
 
झारखंडमध्ये 81 मतदारसंघात 66 टक्के मतदान झाले. 111 महिलांसह 1136 उमेदवार रिंगणात आहेत. 28 मतदारसंघ मागास जाती-जमा तीसाठी राखीव आहेत. 
 
एकूण जागा 81
पक्ष  पुढे / जिंकले
भाजप 40
काँग्रेस 07
झामुमो  19
इतर 15