गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तंबाखू उत्पादनांवर धोक्याचा इशारा छापा

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने तंबाखू कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवर मोठ्या आकारातील धोक्याचा इशारा देणारे चित्र ठळकपणे छापण्याचा आदेश दिला.
 
1 एपिल्रपासून लागू झालेल्या नवीन नियमास स्थगिती मिळण्यासाठी तंबाखू कंपनंनी दाखल केलेल्या याचिकावर सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने नवीन नियमास स्थगिती देण्यास यापूर्वीच नकार दिला आहे.