गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (13:48 IST)

तिचा थ्रील' रपणा आणि घडले उरण ऑपरेशन

उरी हल्ला झाला आणि आपण आपले शूर सैनिक गमावले.त्यानंतर अनेक ठिकाणी हाय अलर्ट होते. मात्र त्या नंतर मुंबई जवळील उरण येथे नेव्ही म्हणजेच नौदल बेस जवळ बंदुकधारी दिलसे अशी माहिती जागरूक असलेल्या शालेय मुलीने दिली. लष्करी क्षेत्र आणि मुंबई जवळ असल्याने भारतीय संरक्षण संस्थेने हे फार गंभीर घेतले. मग काय पोलीस आणि फोर्स वन टीम आणि इतर सर्वांनी उरण येथे ३ दिवस उरण मुंबई आणि इतर ठिकाणचा प्रत्येक कोणा आणि माणूस तपासला आमत्र हाती काहीच लागले नाही. मग हे ऑपरेशन थांबवले.
आता दुसरा भाग टीव्ही वर दहशतवादी बातम्या आणि इसीस चे अतेरिकी पाहून एका कल्पनाकृत मुलीला ही संतापजनक गोष्ट सुचली.टीव्ही वरील अतेरिकी पाहून ते वर्णन करत मुलीने पोलीसान सागितले.तेव्हा उरण हाय अलर्ट झाले आणि शोध मोहीम झाली.

मात्र लष्करणे पुन्हा या बालिकेची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की मला थ्रील अनुभव करायचा होता म्हणून मी हे सर्व सांगितले होते. आता हे उत्तर ऐकूण लष्कर आणि पोलिसांना काय करावे हा प्रश्न पडला होता. त्या मुलीला आणि तिच्या पालकांना समज देऊन सोडले आहे.