गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 14 एप्रिल 2014 (12:00 IST)

दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस शहीद

नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहे,

अशी माहिती पोलिसांनी दिली. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याच्या घराच्या ठिकाणी असलेल्या ही घटना घडली.

येथील सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या परिसरात अधिक सैन्य पाठविण्यात आले आहे.
यासंदर्भातील अधिक तपशील मिळणे बाकी आहे.