शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नितीशकुमार यांच्यावर फेकला कागदाचा गोळा

पाटणा- जनता दरबारादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर एका व्यक्तीने कागदाचे गोळे फेकले.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान आपली तक्रार मांडताना एका युवकाने कागदाचा गोळा तयार करून नितीशकुमार यांच्या दिशेने फेकला.

घटनेनंतर अधिकार्‍यांनी त्या युवकाला ताब्यात घेतले.