गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (16:42 IST)

पाकच्या गायकाचे गुगलकडून डुडल

पाकिस्तानातील विख्यात सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांचे डुडल वापरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
 
कव्वाली गात असतानाचे त्यांचे चित्र या डुडलमध्ये दिसते. त्यांच्या गायनाची ख्याती जगभरात पसरली होती.