शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 30 मे 2016 (12:32 IST)

पीएमओची वेबसाईट आता मराठीमध्येही

पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)ची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट मराठीसह  सहा प्रादेशिक भाषेमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे जनतेशी तसेच मतरांनी अधिकाधिक जवळीक वाढेल. नवी दिल्ली येते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही वेबसाइट लाँच केल्या. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे.