शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: जयपूर , गुरूवार, 15 मे 2008 (22:56 IST)

पोलिसांकडून तिघांची रेखाचित्र तयार

राजस्थान पोलिसांनी स्फोटके पेरणार्‍या आणखी तीन संशयितांचे रेखाचित्र तयार केले आहे. येथे मंगळवारी पंधरा मिनिटाच्या कालावधीत एकापाठोपाठ आठ बॉम्बस्फोट झाले होते.

सायकल दुकानदार व इतर प्रत्यक्षदर्शीने पोलिसाकडे केलेल्या वर्णनानुसार रेखाचित्र तयार करण्यात आली आहेत. याअगोदर पोलिसांनी एका संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले होते.