शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 27 मार्च 2015 (10:53 IST)

बिहारला विशेष दर्जा द्या : नीतिश

बिहारमधील परिस्थिती सुधारण्यासाठी बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारतीय जनता पक्षाशी नीतिशकुमार यांनी दोन वर्षात चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.