गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2016 (16:46 IST)

ब्रुसेल्स हल्ल्यात भारतीय महिला जखमी : सुषमा स्वराज

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर ब्रुसेल्सचे हेल्पलाइन नंबर जारी केले आहे. त्यांनी म्हटले की हल्ल्यात एकही भारतीय जखमी झालेला नाही. पण त्यांनी ट्विटरवर जेट एयरवेजच्या एका कर्मचारीचे जखमी होण्याची पुष्टी केली आहे.