शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (11:19 IST)

भूकंपाने दिल्ली हादरली

दिल्लीला आज पहाटे दोनच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. ५ किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता ३.०० रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, या भूकंपाचा हादरा दिल्लीसह आसपाच्या गावांनाही जाणवला मात्र, कोठेही  नुकसान झाल्याचे वृत्त नाही.