शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 21 मे 2015 (16:46 IST)

मुंबईतील हल्ला धाडसी तर पुण्यातील कौतुकास्पद

मुंबईतील हॉटेल ताज आणि इतर ठिकाणी झालेला 26/11 चा हल्ला धाडसी आणि शौर्य गाजविणाराच होता आणि पुण्यातील जर्मन बेकरीध्ये झालेलास्फोटा हा कौतुकास्पद होता, असा उल्लेख ओसामा बिन लादेनच्या हत्तेनंतर तेथे मिळालेल्या कागपत्रांध्ये दिसून आला आहे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने लादेनला ठार मारल्यानंतर तेथील कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या कागपत्रांध्ये भारतातील हल्लयांबाबतची महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. यातील ‘टेरर फ्रेंचाइजीज: द अनस्टॉपेबल एसासिन: टेक्स वाइटल रोल फॉर इट्स सक्सेज’ या पत्रातील मजकुराध्ये उल्लेख करण्यात आला आहे.. अमेरिकेने ही पत्रे काल उघड केली असून मुंबई आणि पुण्यात झालेल्या हल्याबाबत स्तुतिसुने उधळण्यात आली आहेत.