गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:08 IST)

मोदी-मर्केल भेटीने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील

भारत भेटीवर आलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर एंजला मर्केल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेणार आहेत. मोदी-मार्केल भेटीने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील, असा राष्ट्रच्या सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यत्वासाठी जर्मनीने भारताला पाठिंबा दिला आहे.

एंजेला मर्केल चार ते सहा ऑक्टोबरपर्यंत भारतात राहणार आहे.