शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2015 (16:58 IST)

मोदींच्या वाढदिवसानिमित्त 365 किलोचा लाडू

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 365 किलो लाडूचे वाटप करण्यात आले. पर्यटन व सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा द्वारे यानिमित्ताने 365 किलोचा लाडू तयार करण्यात आले असून उपस्थित लोकांना लाडूचे वाटप करण्यात आले. 
 
मोदींचा वाढदिवस ‘स्वच्छ दिवस‘ म्हणून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मोदींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे आभारही मानले.