गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 28 जानेवारी 2015 (11:22 IST)

मोदींच्या सुटवरही टीका

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या एम्ब्रॉयडिंगह्य सुटवरुन वाद निर्माण झाला आहे.  नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या विशेष सुटावर त्यांचेच पूर्ण नाव कोरण्यात आले होते. मोदी यांचे हे कृत हुकूमशहा असल्याची टीका माजी केंद्रीयमंत्री आणि कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.