शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 1 एप्रिल 2015 (12:58 IST)

यादव-भूषण यांचे नव्या पक्षाचे संकेत

‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून अपमानास्पदपणे हकालपट्टी केलेल्या योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवालांना ‘जोर का झटका’ देण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 14 एपिलल्रा समर्थकांची बैठक बोलवून त्यांनी ‘आप’च्या फुटीचे संकेत दिले. 
 
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी येत्या 14 एपिलल्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत समर्थकांची बैठक बोलावली आहे.