शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

रजनीकांतची शाळा बंद पडणार?

मराठी वंशाचा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने ज्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे दिलविले त्या शाळेचे अस्तित्त्वच आता धोक्यात आले आहे. या इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून ही शाळा केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने तिची पुन्हा बांधणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.