शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (10:52 IST)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : विजयदशमीला दिसणार नवीन गणवेशात

राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या पथसंचलनाशिवाय नागपूरचा दसरा पूर्णच होत नाही.  यंदाच्या विजयादशमी सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक जरा वेगळ्या वेशात पाहायला मिळनार आहेत..
 
हाफ पँट इतिहासजमा केली आहे. तर या २०१६ सालच्या  दसरा मेळाव्यात संघाचे कार्यकर्ते फुल पॅँटमध्ये पथसंचलन करणार आहे. पथसंचलनाची रंगीत तालीम नागपूर येथील रेशीमबाग मैदान घेण्यात आली.
 
नवीन आणि बदल झालालेल्या जगासोबत जोडले जावे तसेच तरुंनाणी त्यांचा सहभाग वाढवावा म्हणून संघांने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा दसरा मेळावा फार वेगळा असणार आहे.