बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (17:40 IST)

रॉय यांचा पॅरोल २४ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयाने वाढविला

सहारा उद्योद समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल २४ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयाने वाढविला आहे., सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २०० कोटी डिपॉझिट करण्याचे निर्देश दिले. रॉय यांनी अनेकदा पेरोल मिळावा महणून अर्ज केला होता.तो एकदा कोर्टाने मान्य ही केला मात्र बाहेर गेल्यावर कोणताही परतावा सहार समूह करू शकले नाही.त्यामुळे कोर्टाने रॉय यांना काह्डे बोल सुनावत तम्ही सामन्य नगरिकांचे पैसे आधी द्या मग पेरोल बाबत बोलूयात असे सांगून त्यांची सुट्टी तरद्द करत त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. आता उर्वरित असलेले २०० कोटी आधी भर मग पुढे पाहू असे म्हणत कोर्टाने पुन्हा त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढविला आहे.