शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 19 मार्च 2016 (11:55 IST)

विजय मल्ल्या यांना ईडीची नोटिस

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  विजय मल्ल्या यांना नव्याने बजावलेल्या नोटिसीनुसार दोन एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले.यापूर्वी ईडीने मल्ल्या यांना किंगफिशर एअरलाईन्सच्या (केएफए) ९०० कोटी रुपयांच्या प्रकरणात १८ मार्च हजर राहण्याचे समन्स बजावले होते. केएफएच्या कर्जाच्या प्रत्येक बाजुची तपासणी व आयडीबीआय बँकेने दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू आहेच. सेबीकडून अहवालही मागितले आहेत. आम्ही केंद्रीय गुप्तचर खात्याशी (सीबीआय) रोजच्या रोज समन्वय राखून आहोत, असे ईडीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.