शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: इंदूर , शुक्रवार, 1 जुलै 2011 (11:39 IST)

शिक्षणतज्ज्ञ शालिनीताई मोघे यांचे निधन!

ND
शहरातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री शालिनीताई मोघे यांचे गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या जागी निधन झाले. त्या 98 वर्षाच्या होत्या आणि मागील काही महिन्यांपासून आजारी होत्या.

शिक्षाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानामुळे शालिनीताई यांना बरेच प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले होते. शालिनीताई महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या अनुयायी होत्या.