शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

संगमा यांच्या नव्या पक्षाची आज स्थापना

राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेले पी.ए. संगमा शनिवारी स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार आहेत. संगमा यंच्या नव्या पक्षाचे नाव नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) असेल. त्यांची मुलगी एगाथा या राष्ट्रवादीच्या खासदार असून, त्या मात्र नव्या पक्षात दाखल होणार नाहीत.