शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

संशयास्‍पद बोटीचा तपास सुरू

महाराष्ट्रातून एका संशयास्‍पद नाव गोव्‍याच्‍या दिशेने जात असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर तटरक्षक दल, नौसेना आणि गोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या बोटीचा तपास गुरुवारी रात्रीपासून घेतला जात आहे. गोवा पोलिसांनी सर्व किना-यांची सुरक्षा वाढविली असून किना-यांवर सागरी पोलिसांच्‍या तुकडीने तपास सुरू केला आहे.