शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (12:05 IST)

सर्जिकल स्ट्राइकनंतर नरेंद्र मोदी यांचे संबोधन

घरात कचरा लपवला जातो मात्र शहरात जमा केला जातो, लोकांचा असाच स्वभाव आहे, ज्या दिवशी लोकांना वाटेल सरकार, देश आपलं आहे तेव्हा सगळं बदलेल - नरेंद्र मोदी.
 
स्वच्छ भारत अभियानाला माझ्यापेक्षाही जास्त प्रसारमाध्यमांनी प्रमोट केलं - नरेंद्र मोदी.
 
विज्ञान भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्सचं उद्धाटन, सर्जिकल स्ट्राईकनंतर मोदींचा पहिला कार्यक्रम.
 
थोड्याच वेळात विज्ञान भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्सचं उद्धाटन.