गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: दिल्ली , बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (12:16 IST)

२६/११तील हुतात्मेच ‘रिअल हिरो’ : पंतप्रधान

मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्लयातील मृतांना आणि नागरिकांना वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना मी श्रध्दांजली वाहतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावरुन आपली भावना व्यक्त केली.
 
२६/११च्या दहशतवादी हल्लयाला आज सहा वर्षे पुर्ण होत आहेत. पंतप्रधनांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आपण सर्व कटिबध्द आहोत.  प्राणाची आहुती देणाºया हुतात्म्येच ‘रिअल हिरो’ आहेत.