शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

कलश स्थापनाचे मुहूर्त!

WD
शारदीय नवरात्री 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे त्यासाठी मुहूर्त असे आहे.

मुहूर्त व पूजन - 10:33 ते दुपारी 1:47 पर्यंत व 2:55 ते 4:25 पर्यंत.

लग्नानुसार- ब्रह्म मुहूर्त 4:12 ते पहाटे 6:19 पर्यंत (कन्या लग्न), 8:34 ते 10:51 पर्यंत (वृश्चिक लग्न), 10:51 ते 12 :56 पर्यंत (धनू लग्न)

दुपारी 2:43 ते 4:16 पर्यंत (कुंभ लग्न), सायंकाळी 5:47 ते 7:27पर्यंत (मेष लग्न), रात्री 7:27 ते 9:25 पर्यंत (वृषभ लग्न).