शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

नवदुर्गाचे विविध रूपं (फोटो पाहा)

WD
नवरात्रौत्सवासंदर्भात भारतातील प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. नवरात्रात आदिशक्तिच्या नऊ अवतारांची तिथीनुसार पूजा अर्चा केली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्‍मांडा, स्‍कंदमाता, कात्‍यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री, अशी देवीची नऊ रूपे आहेत.

नवदुर्गाचे विविध रूपं