testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

iBall ने लाँच केला मोबाइलच्या किमतीत विंडोज 10 वाला लॅपटॉप

iball
Last Modified बुधवार, 21 जून 2017 (17:15 IST)
जर तुम्हाला ही कमी किमतीत चांगला लॅपटॉप विकत घ्यायचा असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आयबॉल ने
स्मार्टफोनच्या किमतीत आपला नवीन लॅपटॉप CompBook Marvel 6 लाँच केले आहे. हा लॅपटॉब बजट लॅपटॉप यूजर्सला लक्षात ठेवून लाँच करण्यात आले आहे.

या लॅपटॉपमध्ये 14 इंचेची एचडी डिस्प्ले, प्री-इंस्टॉल विंडोज 10 देण्यात आला आहे. त्याशिवाय यात 2.4 गीगाहर्ट्ज स्पीड असणारा इंटेलचा Celeron N3350 प्रोसेसर आहे. आयबॉलच्या या लॅपटॉपमध्ये 3 GB DDR3 रॅम, 5000mAhची बॅटरी, 32 जीबीची मेमरी आहे ज्यात 128 जीबीपर्यंत वाढवू शकता. या लॅपटॉपची किंमत फक्त 14,299 रुपये आहे, जेव्हा की विंडोज 10 प्रो सोबत याला 17,799 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या लॅपटॉपमला कोणत्याही ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून विकत घेऊ शकता.


यावर अधिक वाचा :