Widgets Magazine
Widgets Magazine

एका युवकानं आपलं नाव ठेवलं 'आयफोन 7'

लोकं आयफोनचे दिवाने असतात हे तर सामान्य बाब आहे परंतु याचा इतका क्रेझ असेल की त्यासाठी एखादा तरूण आपली ओळख बदलेल हे तर नवलच आहे. युक्रेनमधील ओलेक्झांडर दुरीन या तरूणाने स्वत:चं नाव बदलून चक्क आयफोन 7 असे ठेवले.
 
युक्रेनमधील एका दुकानात पहिल्या पाच जणांना आयफोन 7 फ्री देण्यात येईल, अशी ऑफर होती. त्यासाठी आपले नाव बदलून आयफोन 7 ठेवण्याची अट होती. ओलेक्झांडरने तातडीने नाव बदलले. यासाठी त्याला मात्र 2 डॉलर खर्च आला पण मोबदल्यात फोन मिळाला ज्याची किंमत तब्बल 850 डॉलर आहे.
 
या बातमीला आयफोन 7 च्या बहिणीने दुजोरा दिला आहे. हे सगळं खरं असलं तरी यावर विश्वास ठेवणं कठीज जात आहे, असे ती म्हणाली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

येत्या जुलैपासून देशातील सर्व स्मार्टफोनमध्ये भारतीय भाषा बंधनकारक

केंद्र सरकारने यासंबंधी एक सर्क्‍यूलर जारी केले आहे. इंडियन स्टंडर्ड अक्‍टच्या कलम 10(1) ...

news

ब्लॅकबेरीचा DTEK60 बाजारात दाखल

स्मार्टफोन जगातील सर्वाधिक विश्वसनीय असलेली ब्लॅकबेरीने आपला तिसरा अँड्रॉईड स्मार्टफोन ...

news

व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं

जगात आणि आपल्या देशात सर्वात प्रसिद्ध असलेल्या सोशल अॅप ने व्हॉट्सअ‍ॅप ने त्यांच्या ...

news

केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा द्या, जिओला ट्रायचा आदेश

रिलायन्स जिओला केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देता येईल असा आदेश ट्रायने दिला आहे. ...

Widgets Magazine