Widgets Magazine
Widgets Magazine

लयी भारी, व्हॉट्सअॅपचे दोन नवीन फीचर

WhatsApp

व्हॉट्सअॅपने GIF शी संबंधित नवे  फीचर आणले  आहे. यात अँड्रॉईड बीटा व्हर्जन यूझर्ससाठी आता GIF चे पर्यायही दिले जातील, जे तुम्ही सर्च करुन समोरच्या यूझर्सना पाठवू शकता. त्याचसोबत नव्या अपडेटमध्ये फोटो पाठवण्याची मर्यादा 10 वरुन 30 करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जनचा वापर करणाऱ्या यूझर्सना नवे फीचर मिळणार आहे.

तर दुसऱ्या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवरुन इमेज शेअर करताना याआधी एकावेळी केवळ 10 इमेज शेअर करण्याची सुविधा होती. मात्र, आता 10 ऐवजी 30 इमेज शेअर करणं शक्य होणार आहे. आता नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप यूझर्सना दोन्ही नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. सध्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जन वापरणाऱ्यांनाच नव्या फीचरची सुविधा सुरु करण्यात आली आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

Xiaomi ने लॉन्च केली iphone 7 पेक्षाही स्लिम TV

Xiaomi ने CES 2017 मध्ये Mi TV4 आणि Mi Router HD लॉन्च केले आहे. हे दोन्ही डिव्हाईस ...

news

10 दशलक्ष लोकांनी भीम अॅप डाऊनलोड केल्याने पंतप्रधानांना आनंद

10 दशलक्ष लोकांनी भीम अॅप डाऊनलोड केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला ...

news

अबब, तब्बल १४ अब्ज व्हॉट्सअ‍ॅप संदेशाने झाले नववर्षाचे स्वागत

भारतामध्ये नववर्ष स्वागत सर्वाधिक तब्बल १४ अब्ज व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवून झाले आहे. यात ३२ ...

news

'मुंबई- पुणे एक्सप्रेस- वे'वर मिळणार 'वाय-फाय'ची सुविधा

'मुंबई- पुणे एक्सप्रेस- वे'वर प्रवास करताना आता प्रवाशांना लवकरच 'वाय- फाय'ची सुविधा ...

Widgets Magazine