testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Xiaomi Mi8 SE: जगातील पहिला स्मार्टफोन ज्यात हे पड्रँग्न 710 प्रोसेसर, किंमत जाणून आश्चर्यात पडाल

Last Modified शुक्रवार, 1 जून 2018 (15:24 IST)
चिनी कंपनी शाओमी ने शुक्रवारी चीनमध्ये स्मार्टफोन मी 8 चा एक लहान वेरियंट लाँच केला आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात नुकतेच लाँच झालेले क्वालकॉम स्नेपड्रॅगन 710 प्रोसेसर देण्यात आले आहे. शाओमीच्या या अत्याधुनिक स्मार्टफोनची किंमत 1,799 चिनी युआन (किमान 18,970 रुपए) आहे. जाणून घ्या या फोनमध्ये काय आहे खास ...
स्मार्टफोन एंड्रॉयड ओरियो आधारित मीयूआई 10 इंटरफेसवर चालतो.
स्नॅपड्रॅगन 700 रेंज असणारे पहिेले स्नॅपड्रॅगन 710 चिपसेटला नुकतेच क्वालकॉम ने लाँच केले होते. यात फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 800 सिरींजचे प्रोसेसर असणारे काही फ्लॅगशिप फीचर्स देखील आहे.
शाओमी मी 8 एसई स्मार्टफोनमध्ये ऍपल आयफोन x प्रमाणे एक डिस्प्ले देण्यात आले आहे.
फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वीओएलटीई कनेक्टिविटीसोबत ब्लूटूथ 5.0 समेत दुसरे स्टॅंडर्ड फीचर्स आहे.
स्मार्टफोनमध्ये 5.88 इंच एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये ड्यूल लेंस रियर कॅमेरा सेटअप आहे जो 12 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर व 5 मेगापिक्सल सेकंडरी सेंसरने लैस आहे.
सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनची बॅटरी 3120 एमएएचची आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास

national news
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ...

शरद पवार यांची बीजू जनता दलाच्या शिष्टमंडळासोबत बैठक

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीजू जनता दल पक्षाच्या शिष्टमंडळाने बैठक ...

इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा

national news
मुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने, विमानात ...

सायना नेहवाल- पी. कश्यप विवाह बंधनात अडकले

national news
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लग्नबंधनात अडकले. ...

भय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी ...

national news
इंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची ...