बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By वेबदुनिया|

नोकियाने लाँच केला पहिला फेबलेट लूमिया 1520

WD


नोकिया आता दुसर्‍या कंपन्यांशी स्पर्धा करत फेबलेट आणि टॅबलेटच्या बाजारात आपले जमवण्याचा प्रयत्नात आहे. नोकियाने आपला पहिला 6 इंच फेबलेट लूमिया 1520 बाजारात लाँच केला आहे. हा फेबलेट विंडोज फोन 8वर चालतो.


पुढील पानावर पहा नोकियाच्या या फॅब्लेटचे वैशिष्ट्य...


WD


विंडोज फोन-8हून चालणारे या फॅब्लेटमध्ये 2.2 गीगाहर्ट्‍ज क्वॉडकोर स्नेपड्रेगन 800 प्रोसेसर लागलेला आहे. लूमिया 1520ची स्क्रीन 1080पी फुल एचडी आहे. ‍

पुढील पानावर पहा काही खास फीचर्स...


WD


नोकिया लूमिया 1520मध्ये 20 मेगापिक्सल प्रीव्यू कॅमेरा आणि 32 जीबी इंटर्नल मेमरी आहे. त्याशिवाय यात वर्ड, एक्सेल व पावरप्वाइंट फाइलांमध्ये एडिटिंग करू शकता. या फेबलेटची किंमत 46,999 रुपये आहे.


(Photos courtesy : nokia.com)