testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कदाचित या सवयींमुळे ‍हाती नाही लागत यश

आपण खूप काम करताय पण इच्छित परिणाम मिळत नाहीये. खूप मेहनत करूनही हात रिकामेच. विचार करा की या 10 सवयींमुळे तर आपण मागे नाही:
झोपेपूर्वी काम: कामासाठी झोपेची बळी देत असाल तर इथे चुकताय, दिवसभर काम केल्यानंतर थकवा येणं साहजिक आहे अशात कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
इंटरनेटची सवय: कामाच्या मध्ये अचानक काही लक्षात आलं की लागले सर्च करायला. आधी एक साईट मग दुसरी आणि असं करता करता कधी दहावी साईट होऊन जाते कळतंच नाही. अर्थातच व्यसन आहे.यावर अधिक वाचा :