testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंजाबी ढाबा : छोले

chole
वेबदुनिया|
साहित्य : अर्धा किलो काबुली चणे, चार बटाटे, चार टोमॅटो, अर्धा चमचा जिरे, एक इंच आल्याचा तुकडा, दालचिनीचे तीन तुकडे, दहा-बारा मिरे, मसाल्याची वेलची, एक लसणीचा गड्डा, सोडा अर्धा चमचा, सुक्या लाल मिरच्या, तूप एक वाटी.
कृती : रात्री पाण्यात सोडा घालून, त्यात काबुली चणे भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी बटाटे उकडून, सोलून, त्यांच्या फोडी कराव्यात. मिरे, दालचिनी, जिरे, मसाल्याची वेलची यांची पूड करून ती पूड व आले, लसूण, मिरच्या असे सर्व साहित्य बेताचे पाणी घालून वाटून घ्यावे. हा वाटलेला गोळा तुपावर खमंग परतावा. आदल्या रात्री भिजत घातलेले चणे त्यात- म्हणजे चणे भिजत घातलेल्या - पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावेत व त्यात वरील वाटलेला गोळा व बटाट्याच्या फोडी घालाव्यात. टोमॅटोच्या फोडी करून घालाव्यात. नंतर पुन्हा चांगले शिजवावे. टोमॅटो न घातल्यास अनारदाणे घालावेत. छोल्यात गूळ घालू नये.


यावर अधिक वाचा :

भाजपच्या आमदाराच्या कथिती गर्लफ्रेंडचा कार्यालयात गोंधळ

national news
एक भाजपा आमदार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तेही त्याच्या कथिती गर्लफ्रेंड मुळे. या कथित ...

पेरू दिसला तर मुलगा आणि भेंडी दिसली तर मुलगी

national news
नि:संतान दंपती संतती सुखासाठी काय नाही करत, डॉक्टरांकडे चकरा लावतात किंवा मंदिरात जाऊन ...

पोलिसांना मोफत भाजी दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलाला ...

national news
बिहार येथे लज्जास्पद घटनेत पोलिसांना फुकट भाजी न दिल्यामुळे एका अल्पवयीन मुलाला अटक केली ...

काश्मिर एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण लवकरच मोठी कारवाई

national news
बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर श्रीनगर येथे एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु ...

व्यक्त व्हा, महाराष्ट्रातील लोक ठाम भूमिका घेताना दिसत ...

national news
कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसंदर्भात भाष्य ...