testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कच्च्या वांग्याचे भरीत

bharit
साहित्य : 2 मोठी कोवळी वांगी, २ पातीचे कांदे, १ चमचा चाट मसाला मसाला, २ चमचे मीठ, 3/4 चमचा साखर, 3 चमचे ओले खोबरे, कोथिंबीर, अर्धा चमचा तेल.
कृती :वांगी स्वच्छ धुवावी. अर्धा चमचा तेलाचा हात वांग्यावरून फिरवून ती भाजून घ्यावी. भाजल्यानंतर ताटलीत ठेवून त्याचे साल व देठे काढावी. गर हाताने किंवा चमच्या कुस्करावा. कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे.


यावर अधिक वाचा :