गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

हिरवी कढी

- किर्ती मोहरील

MHNEWS
साहित्य : ५० ग्रॅम दही, एक वाटी दूध, लसणाच्या दोन लहान पाकळ्या, थोडंसं आलं, सात-आठ पानं कढीपत्ता, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक लहान हिरवी मिरची, साखर आणि मीठ चवीप्रमाणे.

कृती : सर्वप्रथम दूध आणि मीठ सोडून वरील सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून घ्यावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर वेगळ्या भांड्यात काढून त्यात दूध व मीठ घालून एकजीव करावे. कढी पातळ हवी असल्यास त्यात थोडे पाणी घालावे. जेवणाच्या आधी प्यायची असल्यास थंड सर्व्ह करावी.