Raksha Bandhan 2019 : 15 ऑगस्ट रोजी या वेळेस बांधा Rakhi, मिळेल विशेष फळ

Last Modified सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (13:54 IST)
Raksha Bandhan 2019 : या वर्षी हा सण 15 ऑगस्ट रोजी आहे. स्वतंत्रता दिवशी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण साजरा करण्यात येईल. ज्योतिषिनुसार यंदा रक्षाबंधनावर भद्रा नाही आहे. म्हणून पूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी शुभ राहणार आहे. बरेच असे संयोग देखील बनतील, ज्यामुळे ह्या सणाचा महत्त्व अधिकच वाढून जाईल. 4 दिवस आधी अर्थात 11 ऑगस्ट रोजी गुरु मार्गी होत असून सरळ चालणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी किमान 13 तास शुभ मुर्हूत राहणार आहे. जेव्हा की दुपारी 1:43 ते 4:20पर्यंत राखी बांधण्याने विशेष फळ मिळतील.
या वेळेस राखी बांधण्यासाठी जास्त वेळेचा मुहूर्त आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी 5 वाजून 49 मिनिटापासून संध्याकाळी 6 वाजून 01 मिनिटापर्यंत राखी बांधता येईल. राखी बांधण्यासाठी 12 तास 58 मिनिटाचा वेळ मिळेल. शुभ मुहूर्त दुपारी साडेतीन तास राहणार आहे. या वेळेस 19 वर्षांनंतर रक्षाबंधन आणि स्वतंत्रता दिवस एकवेळेस साजरा करण्यात येईल. चंद्र प्रधान श्रवण नक्षत्राचा संयोग फार खास राहील. सकाळपासूनच सिद्धी योग बनेल ज्यामुळे सणाची महत्ता अधिक वाढणार आहे.
नाही राहणार आहे भद्राचा योग
ज्योतिषाचार्यानुसार या वेळेस रक्षाबंधन भद्रा मुक्त राहणार आहे. भद्राच्या वेळेस कुठलेही शुभ कार्य करणे वर्जित मानण्यात आले आहे. म्हणून भद्रा काळात राखी नाही बांधायला पाहिजे. पण यंदा बहिणी सूर्यास्त होईपर्यंत केव्हाही राखी बांधू शकते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शिवचरित्रातून काय घ्यावे?

शिवचरित्रातून काय घ्यावे?
छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळ जवळ चारशे वर्षे होत आली तरी त्यांची कीर्ती, त्यांची ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान विचार

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान विचार
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे ...

महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल

महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल
महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल धन-संपतीची माया सर्वांनाच असते. धन ...

धनियाच्या पदरी दोष पडतो

धनियाच्या पदरी दोष पडतो
कुठल्याही प्रकारची आधुनिक सामग्री उपलब्ध नसताना देखील आकाशाला गवसणी घालण्याच्या आपल्या ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...