Widgets Magazine

केवळ अडीच तासच आहे राखीचा मुहूर्त!

2017 मध्ये फक्त अडीच तासच आहे राखी बांधण्याचा मुर्हूत
या वर्षी 7 ऑगस्ट रोजी श्रावण पूर्णिमेला सण साजरा करण्यात येणार आहे. परंतू या दिवशी सकाळी 11 वाजून 07 मिनिटापर्यंत भद्रा राहील. भद्रा एक दिवसापूर्वी अर्थात 6 ऑगस्ट रात्री 10.28 वाजेपासून सुरू होत आहे.
या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींकडे भावाच्या हाताला बांधण्यासाठी केवळ 2 तास 45 मिनिटांचा कालावधी राहील. त्यातही शुभ आणि मंगलकारी वेळ पाळली तर मात्र अडीच तास हाती लागतील.
रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी भद्रा राहील आणि सायंकाळी चूडामणी चंद्रग्रहणाचे असणार. अशात पूर्वाह्न 11 वाजून 7 मिनिटापासून दुपारी 1 वाजून 52 मिनिटापर्यंतच आहे.


यावर अधिक वाचा :