Widgets Magazine
Widgets Magazine

चंद्र ग्रहणामुळे कोणत्या 4 राश्यांच्या जीवनात येणार आहे 'ग्रहण'

बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (17:08 IST)

ऑगस्टच्या सातव्या दिवशी अर्थात 7 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि दिवसा चंद्रग्रहण देखील आहे. ज्याचा प्रभाव बर्‍याच राश्यांवर पडणार आहे. राखीच्या दिवशी सुतक देखील लागेल. चंद्र ग्रहण 9 तास अगोदर म्हणजे दुपारी 1:53 पासून सुतक लागेल तसेच सकाळी 11:04 वाजेपर्यंत भद्रा राहणार आहे. भद्रा काल आणि सुतकाच्या मध्ये जो वेळ राहणार आहे त्याच वेळेस राखीचा सण साजरा करता येईल. जाणून घ्या कोणत्या राश्यांवरच्या जीवनात लागणार आहे ग्रहण... 
 
मेष राशी  
मेष राशीच्या जातकांना ग्रहणाचा सर्वात जास्त नुकसान होणार आहे. या वेळेस यांची एक लहान चूक यांच्यावर भारी पडू शकते ज्यामुळे त्यांना नुकसान उचलावे लागणार आहे. सर्वात जास्त नुकसान यांना व्यापारात होणार आहे. म्हणून या वेळेस यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
 
मिथुन राशी
यांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. ग्रहण काळात वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर फारच महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला बाहेर जायचे झाले तर काळ्या कपड्यात नारळ बांधून आपल्या डोक्यावरून उतरवून त्याला पाण्यात प्रवाहित करून द्या. चंद्र ग्रहणाच्या  अधिष्ठतामुळे च्रंद्र राहूला ग्रसित करत आहे.   
 
सिंह राशी  
ग्रहण कालात तुमच्या छवीला नुकसान पोहचू शकतो आणि तुम्ही त्याला सुधारण्यासाठी फार मेहनत घ्याल. एवढंच नव्हे तर या काळात जी वस्तू तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे, ती तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. तुमचे एखादे किंमती सामान नष्ट होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर दिसून येईल.  
 
मीन राशी
ग्रहण काळात तुमच्या जीवनात चढ उतार येण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जवळचे वातावरण बिघडू लागतील. एवढंच नव्हे तर कार्यस्थळावर काही विपरीत बदल घडून येतील ज्यामुळे तुम्ही परेशान व्हाल.   ग्रहण काळात व्यापारी वर्गाला जोरदार झटका लागू शकतो.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

रक्षाबंधनच्या दिवशी ग्रहण: कोणत्या राशींसाठी अशुभ

रक्षाबंधनच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा आपल्यावर काय प्रभाव पडेल बघा:

news

रक्षाबंधन 7ला : पूजेच्या थाळीत असायला पाहिजे या 7 गोष्टी

भाऊ आणि बहिणीसाठी रक्षाबंधन (7 ऑगस्ट, सोमवार) एक महापर्वाप्रमाणे असतो. या दिवशी सर्व ...

news

केवळ अडीच तासच आहे राखीचा मुहूर्त!

2017 मध्ये फक्त अडीच तासच आहे राखी बांधण्याचा मुर्हूत

news

महादेवाला या मंत्रासह चढवा बेल, मिळवा 10 लाख पट पुण्य

महादेवाला बेलाचे पान प्रिय आहे. हे बेल विशेष मंत्राचे उच्चारण करत चढवल्यास पूजेचं फल 10 ...

Widgets Magazine