शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By

रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त (2015)

rakhi
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा पर्व रक्षाबंधन या वर्षी 29 ऑगस्टरोजी साजरा करण्यात येत आहे. पौर्णिमा तिथीचा आरंभ 29 ऑगस्ट 2015ला होणार आहे. पण दुपारी  1:50 पर्यंत भद्रा राहणार आहे. म्हणून शास्त्रानुसार हा सण 13:50 नंतर संपन्न झालातर फारच उत्तम राहील. 
 
रक्षाबंधन या सणावर नेहमी भद्रामुळे व्यवधान येतं. शास्त्रांमध्ये उल्लेख आहे की श्रावणी पौर्णिमेत श्रवण नक्षत्रात सकाळचे दोन प्रहर सोडून दुपारी हा सण साजरा करण्यात येईल.